प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलच्या तनुजा लेलेची भारतीय महिला क्रिकेट संघाची फिटनेस ट्रेनर म्हणून निवड

लखनऊ येथे सुरु असलेल्या भारतीय महिला संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सांभाळतेय जबाबदारी मुंबई : विलेपारले येथील, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (रजि.) संचालीत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची फिटनेस ट्रेनर, तनुजा … Continue reading प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलच्या तनुजा लेलेची भारतीय महिला क्रिकेट संघाची फिटनेस ट्रेनर म्हणून निवड